उन्हाळ्याच्या महिन्यातली आंब्याची ओढ
माझ्या राणीच्या सोबतीनं दिवस होती गोड़
तुला फिरायला घेऊन जाईन दूर कुठे
दुरावा आपल्यातला लगेच तू सोड
सगळीकडे आलाय वारा आल्हाददायी
सांग ना सखे माझी होशील की नाही
संपत नाही असाच हा आयुष्याचा रंग
थोडा माझ्या केसांत, थोडा तुझ्या गालावरही
No comments:
Post a Comment